Saturday, January 25, 2020
Advertise here
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर पद निवडणुकीत जगदिश...
पनवेल : राज्यातील वाढत्या स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी एका चिमुकलीने सायकल प्रवास सुरू केला आहे. आई एकवीरा देवीच्या कार्ला लोणावळा ते बालकुम असा १२० किमी प्रवास करणारी ही चिमुकली नुकतीच पनवेलमध्ये पोहोचली आणि तिचे जल्लोषात स्वागत...
मुंबई : झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राणा दा आणि पाठक बाई आता वेगळ्या वेळेत...
मुंबई: यंदाचा 'व्हॅलेंटाइन डे' गाजवणारी मल्ल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाशवारियारचा व्हायरल व्हिडिओ न पाहिलेली व्यक्ती अपवादानंच सापडेल. नुसत्या नजरेनं 'या हृदयीचं त्या हृदयी' पोहोचवणाऱ्या प्रियानं स्वत:च चित्रपटातील त्या दृश्यामागचा गमतीदार किस्सा एका मुलाखतीत शेअर केला. 'शाळेच्या अल्लड वयातील निरागस प्रेम मी अभिनयातून साकारावं,...
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच काहीतरी हटके घेऊन येत असतो. त्यामुळे त्याच्या चित्रपटांबद्दल नेहमीच उत्सुकता पाहायला मिळते. असंच काहीसं चित्र आहे ते अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाबाबत. या चित्रपटाचं...
चेन्नई : चेन्नईच्या राजकारणात इतिहासाची पुनरावृत्ती होऊ घातली आहे. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी व जयललिता यांच्यानंतर कमल हसन यांच्या रूपानं दाक्षिणात्य सिनेमातील आणखी एक सुपरस्टार सक्रिय राजकारणात प्रवेश करणार आहे. कमल हसन यांनी स्वत: ही घोषणा केली असून आम...
सगळ्यांची लाडकी दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपलीय. ऐन सणाला सुट्टी मिळावी म्हणून मराठी मालिकांच्या सेटवरही शूटिंगची एकच लगबग सुरू आहे. कुठे डबल शिफ्ट केली जातेय, तर कुठे सेटवरच दिवाळी साजरी केली जातेय… दिवाळीच्या दिवसांत सुट्टी मिळावी म्हणून टीव्ही मालिकांच्या सेटवर...
मुंबई : जुडवा-2 या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली, हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून अवघ्या आठ दिवसात या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. मार्केट अॅनालिस्ट तरण आदर्शनं सोशल मीडियावर या सिनेमाबाबत माहिती दिली आहे. या सिनेमानं आतापर्यंत...
नवी मुंबई : नवी मुंबई प्रेस क्लब आयोजित कोजागिरी पौर्णिमेचा सांस्कृतिक कार्यक्रम नवी मुंबईतील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि शासकीय क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मांदीयाळीत मोठÎा दिमाखात पार पडला. नवी मुंबई ह्या 21व्या शतकातील शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत पत्रकारांनी देखील मागे राहू नये म्हणून...
मुंबई : बॉक्स ऑफिसवर आज मराठी चित्रपटांची गर्दी होत आहे. कारण आज एक दोन नव्हे तर तब्बल 7 मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामध्ये सुवर्णकमळ विजेता ‘कासव’, शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘हलाल’, आणि नागराज मंजुळेंची भूमिका असलेला ‘द सायलेंन्स’ या तीन सिनेमांचाही...