Saturday, March 6, 2021
Advertise here
दिघी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी श्रीवर्धन तालुक्यात मावळा संघटनेतर्फे संपूर्ण तालुक्यात शिवरथ मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी कोरोनामुळे साधेपणाने साजरी होत असताना...
पनवेल : महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चा  तर्फे विविध क्षेत्रातील युवकांना एकत्र आणण्यासाठी युवा वॉरियर्स अभियान सुरु करण्यात येणार आहे. 19 फेब्रुवारी या शिवजयंती दिनी किल्ले सिंहगड येथून...
श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माणासाठी उद्योजक राजु गुप्ते यांनी ०२ लाख ५१ हजार रुपयांची देणगी समर्पण निधी म्हणून दिली आहे. सदरचा धनादेश त्यांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी भाजपचे...
मुंबई : मुंबईतील लोकल  रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. बैठकीस...
पनवेल शहर पोलिसांनी कौतुकास्पद कारवाई करून ४ जणांना घेतले ताब्यात  पनवेल : भारतीय डाक विभागाचे किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र...
मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल समितीने काल सादर केला. त्यांच्या शिफारशीनुसार या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा...
मुंबई, : महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये कार्यरत असणाऱ्या लता बन्सोले या मूळच्या अमळनेरकर रणरागिणीने नुकतीच आपल्या जीवाची पर्वा न करता लोकलसमोर पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचविल्याने...
मुंबई - (दिव्या पाटील /पी. डी.पाटील ) काव्यप्रेमी शिक्षक मंचाच्या अनुभवी मार्गदर्शिका, तेजस्विनी महिला...
मुंबई -ठाणे : कोरोना  विषाणूच्या महाभयंकर संकटाने संपूर्ण जगाला कवेत घेतले आहे; जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला यापूर्वीच जागतिक महासाथ घोषित केले आहे. भारतात या संसर्गजन्य विषाणूचा प्रवेश आणि प्रसार चीन, इटली युरोप आणि अमेरिका यांच्या तुलनेत...
मुंबई, : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल...