Saturday, March 6, 2021
Advertise here
Home क्रीडा

क्रीडा

विशाखापट्टणम: भारताने कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर २०३ धावांनी दणदणीत मात करत मालिकेत १-० अशी विजयाची आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात मोहम्मद शमी (५/३५) आणि रवींद्र जडेजा (४/८७) यांनी सर्वाधिक बळी मिळवत भारताच्या विजयाचा...
नागपूर: नागपूर कसोटीत टीम इंडियाने श्रीलंकेवर एक डाव आणि 239 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या कसोटीत टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विननं 63 धावांत चार विकेट्स काढून श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली. क्रिकेट इतिहासात आर अश्विनने असा विक्रम केला...
नागपूर : श्रीलंकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीत पाऊस आणि अंधारामुळे अधुरं राहिलेलं विजयाचं स्वप्न टीम इंडियानं आज नागपूरमध्ये साकार करून दाखवलं. फलंदाजांनी धू-धू धुतल्यानंतर फिरकीपटूंच्या गिरकीच्या जोरावर श्रीलंकेला 'एक डाव धोबीपछाड' देत भारतानं विराट विजय साकारला आणि मालिकेत १-० अशी आघाडी...
पुणेः पुण्यात खेळलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने दिलेल्या २३१ धावांचे सोपे आव्हान भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात २३२ धावा करत पार केले. या विजयाबरोबर भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. सलामीवीर शिखर धवन (६८), दिनेश कार्तिक...
ढाका : भारतानं पाकिस्तानचा ३-१ असा धुव्वा उडवून आशिया चषक हॉकीत सलग तिसरा विजय साजरा केला. बांगलादेशातल्या ढाक्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या आजच्या सामन्यात चिंगलसेनानं सतराव्या मिनिटाला भारताचं खातं उघडलं. मग रमणदीपससिंगनं 43 व्या मिनिटाला भारताचा दुसरा...
मुंबई: जगात सर्वात खडतर समजली जाणारी फ्रान्समधील ट्रायथलॉन स्पर्धा यंदा आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी  जिंकली आहे. अभिनेता मिलिंद सोमण यांच्यानंतर लोहपुरुषाचा हा किताब पटकावणारे ते दुसरे भारतीय, तर भारतातले पहिले पोलीस अधिकारी ठरले आहेत. आयजी कृष्णप्रकाश आता आयर्नमॅन कृष्णप्रकाश बनले...
 मुंबई : विराट कोहलीच्या टीम इंडियाने नागपूरच्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सने धुव्वा उडवून पाच वन डे सामन्यांची मालिका 4-1 अशी खिशात घातली. भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून पुढे येत असलेल्या हार्दिक पंड्याने या मालिकेदरम्यान शानदार कामगिरी केली. अष्टपैलू खेळाडू...
मुंबई लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावाने अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येत असून स्वत: गावस्करच या स्टेडियमचं उदघाटन करणार आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत जगात तीन खेळाडूंच्या नावानेच स्टेडियम उभारण्यात आलेलं आहे. आता या यादीत गावस्कर यांचाही समावेश झाला आहे. गावस्कर यांच्या...
  नवी दिल्ली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याचा जीवलग मित्र वीरेंद्र सेहवागला १.१४ कोटी रुपये किंमतीची आलिशान बीएमडब्ल्यू कार 'गिफ्ट' केली आहे. या खास 'गिफ्ट'बद्दल सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून सचिनचे आभार मानले आहेत. सेहवागने या कारसोबतचा फोटोही ट्विटरवर पोस्ट केला आहे. सचिन आणि...