Sunday, September 27, 2020
Advertise here
Home ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

उरण : जिल्ह्यातील रसायनी एम.आय.डी.सी., चावणे विभागातील ह्युडाई मोटर कंपनीचे मोबीस इंडिया स्पेअर पार्ट्सच्या गोडावूनमध्ये गेल्या सहा वर्षापासुन १२२ कामगार काम करित आहेत.  गेल्या काही दिवसांपुर्वी १२२ कामगारांपैकी फक्त 54 कामगार कंपनीत काम करतील...
पनवेल : न्हावा-शिवडी सेतू प्रकल्पामध्ये जे मच्छीमार बांधव बाधित होते त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बादली यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे १६५० मच्छिमार...
पनवेल : नवी मुंबई मेट्रोच्या ’बेलापूर-पेंधर’ मेट्रो प्रकल्पाचा तळोजा एमआयडीसीपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय सिडको व एमआयडीसी या दोन महामंडळांनी घेतला आहे. सुमारे पावणेचार किलोमीटर लांबीचा हा मेट्रो प्रकल्प पुढे वाढविण्यात येणार असून या मेट्रो...
पनवेल : चार दिवसापूर्वी पनवेल जवळील कर्नाळा स्पोर्टस् येथील रस्त्यावर बायोमेडिकल वेस्ट सापडले असतानाच आज पनवेल-सायन महामार्गाच्या अगदी बाजूला असलेल्या सिडकोच्या पाणी साठवून ठेवणार्‍या धारण तलावा लगत पुन्हा बायोमेडिकल वेस्ट टाकण्यात आल्याचे प्रकार समोर...
मुकुंद रांजाणे : माथेरान नगरपरिषदे मार्फत गावातील काही भागात विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते तर शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला यावेळी नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत, मुख्याधिकारी प्रशांत...
पनवेल ः पनवेल परिसरातील विविध वृत्तपत्रात वृत्त देण्याचे गेल्या 22 वर्षापासून कार्यरत असलेले पत्रकार संजय कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदिवासी सम्राट वृत्तपत्र व चॅनेलच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.आदिवासी...
आगरदांडा : (गणेश चोडणेकर) ३जुन रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामध्ये मुरूड समुद्रकिनारी असलेल्या सर्व टपरी स्टाॅल्सवर नारळाचे झाड...
राजेश बाष्टे - अलिबाग  लॉकडाऊनच्या काळातील एकत्रित वीजबिले चालू महिन्यात सर्वसामान्य जनतेच्या हातात पडल्यानंतर रिडींग न घेता सरासरी एव्हरेज काढून अंदाजे परंतू भरमसाठ वीजबिले विजमंडळाने दिल्यामुळे अगोदरच ग्रासलेल्या व त्रासलेल्या मध्यमवर्गीय सर्वसामान्य जनतेमध्ये कमालीची नाराजी...
स्व.पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना मदत पनवेल : माथेरान येथील दिवंगत पत्रकार संतोष पवार यांचे कोरोनामुळे निधन झाले, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाच लाख रुपयांची...
बदलापूर : कोंडेश्र्वर धरणा जवळील धामणवाडी (दि. ७ सप्टेंबर) येथे सकाळी पहाटे वीज कोसळली. या दुर्घटनेत गावातील राज्यस्तरीय खेळणारा कबड्डीपट्टू मोरेश्र्वर ऊर्फ मोरू कडाळी व त्यांच्या पत्नी बुधी कडाळी यांचे निधन झाले....