Sunday, April 5, 2020
Advertise here

ताज्या बातम्या

4. Compassion Belle uses her love of books to educate the local children to many people's chagrin. Plus, it doesn't take her long to warm to the Beast despite his terrifying exterior and quick temper. "Some of the things...
दै.रायगड नगरी । पनवेल सिडकोच्या अध्यक्षपदी पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाली आहे. तर कोकण कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) सभापतीपदी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवसेना आमदार उदय सामंत...
अलिबाग : मुंबई मांडवा ही बहुप्रतिक्षीत रो रो बोटसेवा गेले वर्षभर महाराष्ट् मेरीटाईम बोर्डामार्फत वारंवार तारखा देवून अदयाप सुरू झालेली नाही. ती कधी सुरू होईल याबाबतही आता ठोस माहिती उपलब्ध होत नाही. परंतु महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने मांडवा येथे गाळ काढण्याच्या...
 महाड : महाड शहरांमध्ये प्रशासकीय भवन उभारण्यासाठी आमदार भरतशेठ गोगावले  यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांशी ठिकाणी प्रशासकीय भवन उभारण्यात आली आहेत. मात्र रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये प्रशासकीय भवन जागेअभावी उभे राहू शकलेले नाही याकडे आमदार गोगावले यांनी मुख्यमंत्री...
पेण- देवा पेरवी/प्रदिप मोकल    खड्डयात हरवलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे येत्या गणेशोत्सवापूर्वी भरले जातील असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी पेण जवळील वाशीनाका येथे महामार्गावरील खड्डे पाहणीच्या दौ-याच्या वेळी बोलताना आश्वासन दिले. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या सात ते आठ वर्षांपासून...
अलिबाग - कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व सक्षम स्कील ॲकेडमी खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि केएलई संस्थेचे सायन्स व कॉमर्स कॉलेज यांच्या सहकार्याने आज दि.10 रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळात केएलई संस्थेचे सायन्य व कॉमर्स कॉलेज सेक्टर क्र.1 कळंबोली ता.पनवेल...
मुकुंद रांजाणे --- (माथेरान) सन २००३ पासूनच्या माथेरानच्या नागरिकांनी केलेल्या बांधकामांवर बॉम्बे इन्व्हायरमेन्ट गृपने हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल आज दि.२३ रोजी हरित लवादाच्या कोर्टात पुणे येथे देण्यात आला असून ही याचिका या कोर्टाने निकालात काढली आहे. अनेक...
He currently serves as Editor at Large of https://www.moncleronlineoutlet.com Global Business Travel magazine. He has been a featured guest on CNN, "The Oprah Winfrey Show", "The View", "Late Night with Conan O'Brien", "Dr. Phil", "Extra", "The O'Reilly Factor",...
पेण- देवा पेरवी/प्रदिप मोकल    रायगड जिल्ह्यातील रिक्षा मालक-चालकांच्या विविध मागण्यांसाठी आज पेण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर जिल्हाध्यक्ष विजय घरत व सल्लागार संजय साबळे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चालक-मालकांच्या संख्येने महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात रायगड जिल्हा अध्यक्ष विजय घरत, सल्लागार...
Those aged 15 to 24 have seen what economists call all growth. And those aged 25 to 34 have experienced what economists call getting poorer bear in mind this applies to the cohort. An individual will still normally gain...