Saturday, March 6, 2021
Advertise here
Home विशेष लेख

विशेष लेख

भारतातील नगर नियोजन व विकास या क्षेत्रात अग्रणी असलेल्या सिडको प्राधिकरणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षारंभास केवळ दोन वर्षे शिल्लक असताना ज्या घटनेची नोंद नवी मुंबईच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी केली जाईल तो क्षण नजिक येऊन ठेपला आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2018 रोजी नवी मुंबई...
कोकणातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शासनस्तरावरुन विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. पालघर जिल्हयातील ग्रामीण व आदिवासी भागातील बालमृत्यू व कुपोषण कमी करण्यासाठी कालबध्द कार्यक्रमाद्वारे उपाययोजना करण्यात येत आहेत. कुपोषण निर्मूलनावर भर देण्यासाठी व्यापक नियोजन केले जात आहे. अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण...
स्वाईन फ्लू श्वसनसंस्थेच्या तीव्र लक्षणांसाठी ओळखला जातो. स्वाईन फ्लू  हा एक  विषाणूजन्य प्रकारचा संसर्गजन्य विकार आहे.  स्वाईन फ्लू बद्दल काळजीची गोष्ट अशी आहे की स्वाईन फ्लू चा विषाणू लवकर पसरतो आणि एकाच वेळी अनेक  लोकांना त्याची लागण होऊ शकते. जुलै 2009 पासून स्वाईन...
कौशल्य विकासात कोकण विभाग अव्वल महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार विभागाने आता नव्या मार्गाने काम करायला सुरुवात केली आहे आणि कोकण विभागात विशेष आघाडी घेऊन अव्वल दर्जा प्राप्त केला आहे. पूर्वी या विभागाचे नांव सेवायोजन कार्यालय असे होते....
महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झालेले राज्य आहे. कोकण विभागात औद्योगिकणाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. शासनाने 2016 मध्ये किरकोळ व्यापार धोरण जाहीर केले, यामुळे उद्योगांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. या धोरणात राज्याला अग्रेसर ठेवणे, गुंतवणूकीचा वेग वाढविणे, ग्रामीण...
मुंबई  या जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने पुण्यातील एका मुलाची कहाणी हृदय हेलावून टाकेल... दहावी शिकणाऱ्या आणि पुण्यात विठ्ठलनगर इथं राहाणारा ओंकार झावरे यानं आपल्यावर झालेल्या ११ अँजिओग्राफीनंतर आशा सोडून दिली होती, मात्र त्याची भेट डॉ. सुरेश राव, बालरोग व हृदय...
“आपला जिल्हा रायगड” हे पुस्तक वाचकांना संपूर्ण रायगड जिल्हयाची ओळख करून देणारे पुस्तक आहे. जिल्हा माहिती कार्यालय,रायगड यांनी हे सुंदर पुस्तक आणले आहे. या पुस्तकामध्ये रायगड जिल्हयाचा इतिहास, जिल्हयाची वैशिष्टये, भौगोलिक रचना, शैक्षणिक सुविधा तसेच जिल्हयात साजरे केले जाणारे...
एकीकडे भरपूर पर्जन्यमान,  सुपिक जमीन, मोठा समुद्र किनारा अशी लाभलेली निसर्गसंपदा आणि दुसरीकडे केवळ खरिपात होत असलेली पारंपारिक भात शेती आणि त्यातून शेतकऱ्यांना  मिळणारे तुटपुंजे उत्पन्न. अशी विसंगती. उपलब्ध निसर्गसंपदेचा आणि मेहनती शेतकऱ्यांच्या क्षमतेचा वापर करुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी...