Saturday, March 6, 2021
Advertise here
पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात कोविड - १९ अर्थात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.   ...
पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर नोड मध्ये आलेल्या प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात नोटिसीबाबतचे समज, गैरसमज दूर करण्यासाठी ५  मार्च रोजी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या दालनात महाविकास आघाडीतर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, नगरसेवक...
7 कोटी 15 लाख रुपये किंमतीच्या गाड्या हस्तगत पनवेल (संजय कदम) : बीएस-4 च्या मारुती कंपनीच्या वाहनांना...
पनवेल : स्व. दी.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीची स्थापना झाल्यापासून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पनवेल उरण स्व. दी.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त...
उरण : शिवसेनेचे माजी आमदार आणि ठाणे शहराचे माजी महापौर अनंत तरे (६७) यांचे निधन झाले. विधान परिषदेवर अनंत तरे २००० ते २००६ या कालावधीत...
के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या उत्कर्षासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून ०२ लाखांची मदत  पनवेल : के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय हे नवोदित तसेच होतकरू साहित्यिक, कवी, लेखक यांना नेहमीच प्रोत्साहित करीत आहेत, त्या अनुषंगाने या वाचनालयाचा...
पनवेल : थोर स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त सावरकरांना शिवसेनेच्या वतीने आदरांजली वाहून विनम्र अभिवादन करण्यात आले. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महाराष्ट्र मंडळ...
पनवेल : रायगड व पनवेल चा पाणी प्रश्न मागील दहा वर्षापासून सातत्याने तापलेला आहे. दरवर्षी फेब्रुवारी ते जून पर्यंत पनवेल महानगरपालिकेतील व सिडको मधील जनतेला नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा...
श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माणासाठी श्री भगवती संस्थान पनवेल यांनी ०२ लाख ५१ हजार रुपयांची देणगी समर्पण निधी म्हणून दिली आहे. सदरचा धनादेश श्री नारायणबाबा यांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे आज सुपूर्द केला.