Friday, August 7, 2020
Advertise here
 राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण  यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा संघटन...
ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार यांनी रायगड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी भरत शितोळे यांनी सुनील पोतदार यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.