Thursday, October 22, 2020
Advertise here
नवी दिल्ली: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाचे...
नवी दिल्ली : देशाच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची अशी घोषणा आज संसदेत करण्यात आली आहे. काश्मीरमधील वेगवान घडामोडींनतर आज गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत निवेदन सादर केले आहे. यामध्ये त्यांनी कलम 370 हटवण्याबाबतची माहिती दिली आहे. यासोबत जम्मू काश्मीर राज्याची...
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झालं असून गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक जिंकून प्रथमच लोकसभेत निवडून आलेले भाजपाध्यक्ष व मोदींचे विश्वासू सहकारी अमित शहा यांच्याकडं गृहखात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मागील सरकारमध्ये गृहमंत्री असलेल्या राजनाथ सिंह यांची संरक्षणमंत्रिपदी...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. या सोहळ्याला दिग्गजांची हजेरी आहे. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजल्यापासून  हा सोहळा रंगला आहे. या सोहळ्यासाठी थोड्या थोडक्या नाही तब्बल सहा...
देशाच्या राजकारणात जेव्हा नरेंद्र मोदींनी पाऊल टाकले तेव्हापासून भारतीय जनता पक्षाने प्रत्येक वेळी ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. 2014 मध्ये भाजपने प्रथम स्वबळावर सत्ता स्थापन केली. आता 2019मध्ये मोदी त्सुनामीमध्ये पुन्हा एकदा भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने पाऊल टाकत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला...
ईटानगर : तिराप जिल्ह्यात नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) आमदार तिरोंग अबो (४१) यांच्यासह ११ जणांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास अबो यांचा ताफा जात असताना बोगापानी गावाजवळ गाड्या अडवून दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. मृतांमध्ये अबो...
नवी दिल्ली: न्यायालयीन कामकाजाचं थेट प्रसारण आता देशवासीयांना पाहता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज त्यासाठी परवानगी दिली असून सर्वोच्च न्यायालयापासूनच याची सुरुवात होणार आहे. 'थेट प्रसारणामुळं न्यायालयाच्या कामकाजात पारदर्शकता येईल. लोकहिताच्या दृष्टीनं ते महत्त्वाचं आहे,' असं न्यायालयानं यावेळी नमूद केलं. सरन्यायाधीश...
नवी दिल्ली : आधारच्या वैधतेवर सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने मोठा निर्णय दिला आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठामध्ये तीन न्यायमूर्तींनी बहुमताने आधार घटनात्मक असल्याचा निर्णय दिला. सोबतच काही अटीही घातल्या आहेत. बँकिंग आणि मोबाईल सेवांसाठी आधार अनिवार्य नसेल, असा महत्त्वपूर्ण...
नवी दिल्ली : होळीच्या सणाचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील सामान्यांना खास भेट दिली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात 47 रुपयांनी कपात केली आहे. नवे दर आजपासूनच (1 मार्च) लागू झाले आहेत. तेल कंपन्यांनी विनाअनुदानित 14.2 किलो एलपीजी...
पुणे: “मी विजय मल्ल्यासारखे कोणाचे पैसे घेऊन पळून गेलेलो नाही. आम्ही कोणालाही फसवलं नाही. फसवणं वेगळं आणि वेळेत पैसे परत न करणं वेगळं. आम्ही सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत देऊ”, असं आश्वासन बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनी सांगितलं. गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर आज...