फ्लोरिडा: अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. फ्लोरिडातील एका हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात १७ जण ठार झाले आहेत. शाळेच्या माजी विद्यार्थ्यानेच हा गोळीबार केल्याचे समोर आले आहे. ही घटना पार्कलँडमधील मार्जर स्टोनमॅन डगलस हायस्कूलमध्ये घडली.
गोळीबार करणारा विद्यार्थ्यी स्वतःहून पोलिसांना शरण...
पोर्तुगल
जगभरातील क्रीडाप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा कट्टर 'कारप्रेमी' म्हणून ओळखला जातो. या कारवेडातूनच रोनाल्डो यानं नुकतीच तब्बल १९ कोटी रुपये मोजून बुगाटी कायरॉन ही अलिशान कार विकत घेतलीय. डोळे दिपवणाऱ्या या कारचे फोटो आणि व्हिडिओ...
इस्लामाबाद : हेरगिरीच्या आरोपाखाली पाकच्या कैदेत असलेले, तसेच फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या दयेच्या अर्जावर लवकरच निर्णय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुलभूषण जाधव यांच्या याचिकेवर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे खुद्द पाकिस्तानी लष्कराने जाहीर...