Sunday, April 5, 2020
Advertise here
काशिनाथ पाटील यांनी सुपूर्द केला धनादेश पनवेल :   कोरोना विषाणू मुळे आपण सगळे लॉक डाऊन मध्ये अडकून पडले आहोत. व्यवहार, व्यवसाय बंद असल्याने अर्थव्यवस्थेचा  कणा कोलमडून पडला आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री महोदयांनी सहाय्यता निधी...
पनवेल : भाडेतत्वावर तळोजा फेज 1 येथील सेक्टर 9 या ठिकाणी असलेल्या शिव कॉर्नर सोसायटीत भाडेतत्वावर राहणार्‍या उपाध्याय कुटुंबियांचे चौघांचे मृतदेह शनिवारी सकाळी बेडरुममध्ये आढळून आल्याने सदर इमारतीसह परिसरात खळबळ उडाली असून या चौघांनी आत्महत्या केली...
102 कोटींच्या गणपतीपुळे विकास आराखड्याचे भूमीपूजन रत्नागिरी : आकडा सांगण्यापेक्षा कृतीला महत्व देणारे आपलं सरकार आहे. त्यामुळे आपणास जी कामे करायची त्याचे आराखडे सादर करा....
दांडगुरी : दिल्ली मुंबई कॉरिडॉर प्रकल्पात समावेश असलेल्या दिघी पोर्ट ला जोडणारा माणगाव - दिघी या  महामार्गाचे काँक्रीटीकरण काम वेगाने सुरू होत आहे. ठिकठिकाणी खड्डे व रुंदीकरणच्या कामामुळे त्रास होत असला तरी नवीन रस्ता होत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत...
पेण : आंबिवली येथील भूमाफियांच्या उत्खनन संदर्भात सामाजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे यांनी आवाज उठवताच शासकीय अधिकाऱ्यांना जाग आली व भयानक सत्य उघड झाले. माफियांच्या मशीनरी डंपर जेसीबी जप्त करण्याची गोपनीय माहिती दिली असताना देखील तीच बातमी उपविभागीय कार्यालय यांच्याकडून भूमाफिया...
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाई  व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ कळंबोली येथील प्रचार कार्यालयाचे उदघाटन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ...
खालापूर : खोपोली सह संपूर्ण खालापुर तालुक्यात भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रम ,आकर्षक मिरवणूक काढून साजरी करण्यात आली.खोपोलीत नगरपालिकेच्या माध्यमातून महात्मा फुले , राजश्री छत्रपती शाहु महाराज, सम्राट आशोक व डॉ.आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव मागील चार...
पिंपरी : शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती निमित्त बारणे यांनी अभिवादन केले. यावेळी जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, हरेश नखाते, प्रदीप दळवी, प्रमोद...
नागोठणे: राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, आरपीआय (गवई गट), स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराची सभा गुरुवार, १८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता येथील प्रभुआळीतील गांधी चौकात आयोजित करण्यात आली आहे. या सभेला विधान...
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात २१ उमेदवार आहेत. निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याच्या मुदतीत शुक्रवारी सात जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे मावळातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून ३२ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी आज झालेल्या छाननीमध्ये चार...