उद्यापासून बारावीची परीक्षा सुरु

188
719

पुणे :विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा असलेली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा उद्यापासून (बुधवार) सुरू होत आहे. राज्यभरातून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यंदाची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी बोर्डातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच यंदापासून पहिल्यांदाच उत्तरपत्रिका व पुरवण्यांच्या प्रत्येक पानावर बारकोड छापण्यात येणार आहे, अशी माहिती बोर्डाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी  दिली.

188 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here