कळंबोली येथे रोजगार मेळावा

7
458

अलिबाग –

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व सक्षम स्कील ॲकेडमी
खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि केएलई संस्थेचे सायन्स व कॉमर्स कॉलेज यांच्या सहकार्याने आज दि.10
रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळात केएलई संस्थेचे सायन्य व कॉमर्स कॉलेज सेक्टर क्र.1 कळंबोली
ता.पनवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छूक उमेदवारांच्या
प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. सदर कंपन्याना दहावी पास-नापास, बारावी पास, आयटीआय
फिटर, पदविकाधारक, डी.फार्म., बी.फार्म., कोणत्याही शाखेचा पदवीधर, एमबीए, एमसीए, बीटेक, वाहन चालक
अशा उमेदवारांची आवश्यकता आहे. सदर मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या विभागाच्या
https://www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट देवून नोंदणी व अद्यावतीकरण करणे आवश्यक
आहे. तसेच उमेदवाराडील नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी.
तसेच जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन General Job Fair यामध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे ॲप्लाय करावे व
रोजगार मेळाव्यास स्वत: हजर रहावे.‍ इच्छूक बेरोजगार उमेदवारांनी मुलाखतीस येताना स्वत:चा बायोडाटा, दोन फोटो, सर्व शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतींसह मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन, सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड यांनी केले आहे.

7 COMMENTS

 1. It is perfect time to make a few plans for the future and it is time to be happy.

  I have read this post and if I may just I want to recommend
  you some interesting issues or suggestions. Maybe you
  can write next articles referring to this article. I want to learn even more things about it!

 2. Heya i am for the first time here. I found this board and I find It
  truly useful & it helped me out much. I hope to give something back and aid others like you
  aided me.

 3. We are a group of volunteers and opening a brand new scheme in our
  community. Your site offered us with helpful information to
  work on. You’ve done a formidable process and our whole group might be grateful to you.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here