नावडे उड्डाणपुलावर गॅलेक्सी कंपनीच्या बसला लागली आग

0
127
Taloja
Galaxy Company Taloja

तळोजा :

तळोजा एमआयडीसीतील गॅलेक्सी इंडिया प्रायव्हेट कंपनी या कंपनीची लक्झरी बस क्रमांक एम.एच.43- बी.जी.5804 हि बस पनवेल वरून जनरल शिप्टचे कामगार घेऊन तळोजा एमआयडीसीकडे येत असताना आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान नावडे उड्डाणपुलावर ड्राइव्हर च्या केबिन मध्ये शॉर्टसर्किट होऊन बसला आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यापूर्वी तळोजा वाहतुक पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत दोन सेकंदात त्या ठिकाणी पोहचून कामगारांना बाहेर काढण्यास मदत केली काही मिनिटातच तळोजा अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोचली. तळोजा अग्निशमन जवानांनी त्या ठिकाणी येऊन आग आटोक्यात आणली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here