राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण  यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा संघटन सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन आदी उपस्थित होते.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here