प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि. बा. यांच्या जयंती निमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या निवास स्थानी जाऊन प्रतिमेस अभिवादन केले याप्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर , भाजप नेते वाय. टी. देशमुख , अतुल पाटील उपस्थित होते.