तीन दिवसांत ‘जुडवा 2’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई

872
2604

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या ‘जुडवा-2’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ओपनिंग विकेण्डला चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. तीन दिवसांच्या कमाईच्या बाबतीत ‘जुडवा-2’ ने या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे.

‘जुडवा-2’ ने प्रदर्शनानंतर तीन दिवसांत 59 कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतात हा चित्रपट 3500 थिएटरमध्ये रिलीज झाला होता.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर सिनेमाच्या कमाईची माहिती दिली आहे. “पहिल्या दिवशी सिनेमाने 16.10 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 20.55 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 22.60 कोटी रुपयांची कमाई केली. अशाप्रकारे सिनेमाने तीन दिवसात एकूण 59.25 कोटींची कमाई केली आहे,”असं ट्वीट तरण आदर्श यांनी केलं आहे. यासोबतच विश्लेषकांनी हा सिनेमा सुपरहिट असल्याचं जाहीर केलं आहे.

872 COMMENTS

  1. I do agree with all the ideas you’ve presented in your post. They’re very convincing and will definitely work. Still, the posts are very short for beginners. Could you please extend them a bit from next time? Thanks for the post.

  2. It’s a shame you don’t have a donate button! I’d without a doubt donate to this fantastic blog! I guess for now i’ll settle for bookmarking and adding your RSS feed to my Google account. I look forward to fresh updates and will share this blog with my Facebook group. Talk soon!