Friday, August 7, 2020
Advertise here

सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघटनेचा सिडको मास हाऊसिंग ला जोरदार विरोध

पनवेल : खारकोपर, कामोठे, बामणडोंगरी व तळोजा येथील रेल्वेस्टेशन समोरील नियोजीत पार्किंग जागा व मैदानावर सिडकोने जबरदस्तीने प्रतप्रधान आवास योजना...

आरोपीसह सुरक्षारक्षक आणि प्रशासनाची चौकशी करण्याची चित्रा वाघ यांची मागणी

पनवेल : इंडियाबुल्स कोन येथील विलगीकरण कक्षामध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याठिकाणी भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ, माजी...

अलिबाग कर करणार ऑनलाईन किराणा सामानाची खरेदी..

अलिबाग : दिवसेंदिवस कोरोनाचं संकट वाढलं आहे. सद्यस्थितीत आपण covid-19 या आपत्तीला तोंड...

उरणमध्ये कोरोना रुग्णांचा पुन्हा भडका नवे 31 रुग्ण तर दोघांचा मृत्यू

उरण : उरण तालुक्यात कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या व्हायरसचा पुन्हा एकदा भडका उडाला असून,काल कोरोनाचे पॉझिटिव्ह...
- Advertisement -

आणखी पहा

पनवेल

मुंबई

रायगड

क्रीडा

विशाखापट्टणम कसोटी: भारताचा आफ्रिकेवर २०३ धावांनी विजय

0
विशाखापट्टणम: भारताने कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर २०३ धावांनी दणदणीत मात करत मालिकेत १-० अशी विजयाची आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या...

अश्विनचा नवा विक्रम, 36 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला!

0
नागपूर: नागपूर कसोटीत टीम इंडियाने श्रीलंकेवर एक डाव आणि 239 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या कसोटीत टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विननं 63 धावांत चार...

मनोरंजन

सी के टी च्या ओलीनने घेतली रशियामधून एम. बी. बी. एस.ची डिग्री

लोकनेते रामशेठ ठाकुर यांचे घेतले आशीर्वाद पनवेल /प्रतिनिधीचांगु काना ठाकूर विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या ओलीन राज एन डी याने...

८ वर्षीय चिमुकलीचे धाडस; स्त्री भ्रूण हत्येविरोधात सायकलवरून जनजागृती, १२० किमीचा प्रवास

पनवेल : राज्यातील वाढत्या स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी एका चिमुकलीने सायकल प्रवास सुरू केला आहे. आई एकवीरा देवीच्या कार्ला लोणावळा ते...

आता या वेळेत राणादा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा होती....

डोळा मारायचं ठरलं नव्हतं, ते उत्स्फूर्त: प्रिया

0
मुंबई: यंदाचा 'व्हॅलेंटाइन डे' गाजवणारी मल्ल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाशवारियारचा व्हायरल व्हिडिओ न पाहिलेली व्यक्ती अपवादानंच सापडेल. नुसत्या नजरेनं 'या हृदयीचं त्या हृदयी' पोहोचवणाऱ्या प्रियानं स्वत:च चित्रपटातील...

फोट गॅलरी

 

-Advertisement-

विशेष लेख

महाराष्ट्राचे क्षितिज रुंदावत आहे

0
भारतातील नगर नियोजन व विकास या क्षेत्रात अग्रणी असलेल्या सिडको प्राधिकरणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षारंभास केवळ दोन वर्षे...

अमृत आहार योजनेची कोकणात यशस्वी अंमलबजावणी

0
कोकणातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शासनस्तरावरुन विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. पालघर जिल्हयातील ग्रामीण व...