कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईने शहरातील पहिली डीप ब्रेन स्टिम्युलेशन सर्जरी करून महत्त्वाचा टप्पा पार केला

0
18

नवी मुंबई :  कोर्कलाबेन धीरूिाई अांबानी हॉस्टिटल नवी मुांबईने या शहरातील
पर्हली डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) सजिरी यशस्वीपिे के ल्याची घोषिा के ली आहे. नवी मुांबई
शहरात उपलब्ध असलेल्या पार्कि न्सन्स व इतर न्यूरॉलॉर्जकल आजाराांवरील उपचाराांमध्ये एका नव्या
युगाची सुरुवात कोर्कलाबेन धीरूिाई अांबानी हॉस्टिटलने के ली आहे.
सकर्जकल टीमचे नेतृत्व करणारे, कोककलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट,
न्यूरोसर्जरी (स्पिरीओटॅस्पिक व फं क्शनल न्यूरोसर्जरी) डॉ अक्षत कयाल याांनी साांर्गतले,
“पार्कि न्सन्स आजार पुढच्या टप्प्यात पोहोचलेल्या रुग्ाांसाठी डीबीएस आमूलाग्र पररवतिन घडवून आिू
शकते. या क्ाांर्तकारी उपचार पद्धतीमुळे पार्कि न्सन्स आजार वाढण्याचा वेग मांदावू शकतो व
रुग्ाांच्या जीवनाच्या गुिवत्तेमध्ये सुधारिा होते. या प्रर्क्येमुळे आम्ही आजाराच्या लक्षिाांवर अर्धक
चाांगले र्नयांत्रि ठे वू शकतो व रुग्ाांना अर्धक चाांगली जीवन गुिवत्ता प्रदान करू शकतो.
खासकरून असे रुग् ज्ाांच्यामध्ये पार्कि न्सन्स आजारावरील औषधाांना प्रर्तरोध र्नमािि झाला आहे
र्कां वा साईड इफे क्ट्स र्दसून येत आहेत अशाांसाठी ही डीबीएस खूप उपयुक्त आहे. या प्रर्क्येला
र्मळालेले यश हा नवी मुांबईमध्ये आरोग्यसेवेत एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.”
ज्ाांच्यावर डीबीएस सजिरी करण्यात आली ते पुरुष रुग् ६५ वषे वयाचे नवी मुांबईतील घिसोली
येथील रर्हवासी आहेत. गेली जवळपास दहा वषे ते पार्कि न्सन्स आजाराने त्रस्त आहेत. र्जतकी
जास्त शक्य होतील र्ततकी औषधे देऊन देखील त्ाांना हालचाली करण्यात खूप त्रास होत होता.
प्रदीघि काळापासून औषधे घेत असल्याने त्ाांच्या शरीरात औषधाांसाठी प्रर्तरोध र्नमािि झाला होता,
त्ामुळे त्ाांना व्हीलचेयरवर बसून राहावे लागत होते. त्ाांना हॉस्टिटलमध्ये िरती के ले तेव्हा आधीचे
सहा मर्हने ते अांथरुिाला स्टखळू न होते.
कोककलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट न्यूरॉलॉकर्ि डॉ अकनल वेंकीटचलम
म्हिाले, “पार्कि न्सन्ससारख्या आजाराशी दीघिकाळापासून सामना करत असलेल्या रुग्ाांसाठी ही
उपचार पद्धत र्वशेष लािदायक ठरते. आजाराच्या सुरुवातीच्या पाच वषाित रुग्ाांवर औषधाांचे खूप
चाांगले पररिाम र्दसून येतात, लक्षिाांच्या व्यवस्थापनात औषधाांचा खूप चाांगला उपयोग होतो. पि
आजार जसजसा वाढत जातो, तसतसे पुढील पाच वषाित रुग्ाांमध्ये औषधाांना प्रर्तरोध र्नमािि होतो.
आजाराच्या दुसऱ्या पाच वषाांच्या टप्प्यामध्ये डीबीएस खूप लािदायक ठरते. मेंदू ला थेट स्टिम्युलेट
के ल्याने डीबीएस औषधाांच्या प्रर्तरोधाला बायपास करण्यात मदत करू शकते, आजार वाढण्याचा
वेग मांदावूशकते, लक्षिे कमी करते, पररिामी रुग्ाच्या जीवन गुिवत्तेमध्ये लक्षिीय वाढ होते.”

डॉ अक्षत कयाल याांनी प्रर्क्येबद्दल अर्धक तपशीलवार मार्हती देताना साांर्गतले, “डीप ब्रेन
स्टिम्युलेशन (डीबीएस) ही प्रगत न्यूरोसर्जिकल प्रर्क्या पार्कि न्सन्स आर्ि गांिीर कां प, र्डिोर्नया
आर्ि एर्पलेप्सी यासारख्या इतर न्यूरॉलॉर्जकल र्वकाराांच्या व्यवस्थापनात खूप उपयुक्त ठरली आहे.
ज्ाांच्या स्टस्थतीवर औषधाांनी र्नयांत्रि ठे वता येत नाही र्कां वा ज्ाांना औषधाांचे साईड इफे क्ट्स होतात
अशा रुग्ाांसाठी याची र्शफारस के ली जाते. डीबीएसमध्ये मेंदूच्या काही र्वर्शष्ट क्षेत्राांना इलेस्टक्टि कल
र्सग्नल्स पाठवण्यासाठी एक र्डव्हाईस प्रत्ारोर्पत के ले जाते. त्ामुळे हालचाली ांवर तसेच
न्यूरॉलॉर्जकल र्वकाराांशी सांबांर्धत इतर लक्षिाांवर र्नयांत्रि ठे वण्यात मदत होते.
डीबीएस सजिरीनांतर रुग्ामध्ये लक्षिीय सुधारिा घडू न आली. चालिे आर्ि सांतुलनासाठी त्ाांच्यावर
शस्त्रर्क्येनांतरचे ररहॅर्बर्लटेशन के ले जात आहे. पार्कि न्सन्स रुग्ाांसाठी हे ररहॅर्बर्लटेशन खूप महत्त्वाचे
आहे. हे रुग् आता हळू हळू का होईना पि इतर कोिाचीही मदत न घेता चालू शकत आहेत.
सजिरीनांतर त्ाांची पार्कि न्सन्सवरील औषधे खूप कमी झाली आहेत. तब्येत पूििपिे बरी होण्यासाठी
सजिरीनांतर ३ ते ६ मर्हने र्नयर्मतपिे प्रोग्रेर्सव्ह थेरपी घेिे आवश्यक आहे.
या रुग्ाच्या मुलाने आिार व्यक्त करताना साांर्गतले, “सजिरीनांतर माझ्या वर्डलाांच्या जीवन
गुिवत्तेमध्ये लक्षिीय सुधारिा घडू न आली आहे. हा प्रगत उपचार पयािय घराच्या इतक्या जवळ
उपलब्ध करवून र्दल्याबद्दल आम्ही कोर्कलाबेन धीरूिाई अांबानी हॉस्टिटल नवी मुांबई टीमचे खूप
आहोत.”
कोककलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी म ंबईचे संचालक व प्रम ख डॉ कबपीन चेवले याांनी
साांर्गतले, “आम्हा सवाांसाठी हा अर्तशय अर्िमानिद क्षि आहे. हे यश र्मळवून आमच्या
हॉस्टिटलने एक महत्त्वाचा टप्पा पार के ला आहे, इतके च नव्हे तर, नवी मुांबईत उपलब्ध असलेल्या
आरोग्यसेवाांमध्ये देखील यामुळे खूप मोठी क्ाांती घडू न आली आहे. नवी मुांबईतील रर्हवाशाांना
अत्ाधुर्नक वैद्यकीय सुर्वधा पुरवण्यासाठीची आमची वचनबद्धता यामधून र्दसून येते. आजवर नवी
मुांबईतील रर्हवाशाांना प्रगत न्यूरॉलॉर्जकल उपचाराांसाठी लाांबवर प्रवास करून जावे लागत होते
कारि हे उपचार खूपच कमी र्ठकािी उपलब्ध होते. आम्हाला आर्िमान वाटतो की आता हे प्रगत
उपचार नवी मुांबईतच उपलब्ध आहेत आर्ि या शहरामध्ये अत्ाधुर्नक आरोग्यसेवाांची उपलब्धता
वाढली आहे.”
डीबीएस अर्ाजत डीप ब्रेन स्पिम्य लेशनकवषयी अकधक माकहती
अनेक वेगवेगळ्या न्यूरॉलॉर्जकल आजाराांमध्ये उपयुक्त ठरे ल अशी डीबीएस ही एक सुरर्क्षत व
प्रिावी उपचार पद्धती आहे. पि एक गोष्ट नीट लक्षात ठे वली पार्हजे की डीबीएसमुळे कोिताही
न्यूरॉलॉर्जकल आजार पूििपिे बरा होत नाही. डीबीएसमुळे आजाराांच्या लक्षिाांमध्ये सुधारिा घडवून
आिण्यात मदत होऊ शकते पि ती लक्षिे पूििपिे नष्ट होत नाहीत.

डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) एक अशी सर्जिकल प्रर्क्या आहे ज्ामध्ये मेंदूच्या र्वर्शष्ट
िागाांमध्ये इलेक्टि ॉड्स प्रत्ारोर्पत के ले जातात. हे इलेक्टि ॉड्स बॅटरीवर चालिाऱ्या एका र्डव्हाईसला
जोडलेले असतात, हे र्डव्हाईस मेंदू ला इलेस्टक्टि कल पल्सेस पाठवते.
र्वर्वध न्यूरॉलॉर्जकल आजाराांवरील उपचाराांसाठी डीबीएसचा वापर के ला जाऊ शकतो:
पाककज न्सन्स: शरीराला कां प सुटिे, स्नायू घट्ट होिे, हालचाली मांदाविे आर्ि शरीराचा तोल साधता
न येिे असे न्यूरॉलॉर्जकल र्वकार ज्ामध्ये होतात असा पार्कि न्सन्स आजार पुढील टप्प्यात पोहोचला
असेल तर डीबीएस उपचार पद्धती खूप जास्त प्रिावी ठरते. पार्कि न्सन्स आजाराच्या लक्षिाांमध्ये
डीबीएसमुळे लक्षिीय सुधारिा होऊ शकते आर्ि त्ामुळे औषधाांची गरज कमी होण्यात मदत होऊ
शकते.
इसेस्पशशयल टरेमर: या आजारामध्ये शरीरात अनैस्टिक कां प र्नमािि होतो. डीबीएस हा या
आजारावरील प्रिावी उपचार ठरू शकतो, रुग्ाांची जीवन गुिवत्ता सुधारण्यामध्ये मदत होऊ
शकते.
कडिोकनया: या न्यूरॉलॉर्जकल र्वकारामध्ये स्नायू अनैस्टिकपिे आकुां चन पावतात. डीबीएस हा
र्डिोर्नयावरील प्रिावी उपचार ठरू शकतो आर्ि त्ामुळे रुग्ाांच्या जीवन गुिवत्तेमध्ये लक्षिीय
सुधारिा होऊ शकते.
एकपलेप्सी: एर्पलेप्सीच्या ज्ा रुग्ाांवर इतर उपचाराांचे चाांगले पररिाम होत नाहीत अशाांसाठी
डीबीएस हा एक उपयुक्त उपचार पयािय ठरू शकतो. मेंदू ला येिाऱ्या झटक्याांची वारां वारता कमी
करण्यात मदत र्मळू शकते आर्ि त्ामुळे एर्पलेप्सीच्या रुग्ाांच्या जीवन गुिवत्तेमध्ये सुधारिा होते.
ओसीडी अर्ाजत ऑब्सेकसव्ह-कम्पस्पिव्ह कडसऑडजर: ओसीडीच्या ज्ा रुग्ाांवर इतर उपचाराांचा
उपयोग होत नाही अशाांसाठी डीबीएस उपचार पद्धती प्रिावी ठरू शकते. डीबीएसमुळे ओसीडीच्या
लक्षिाांचे गाांिीयि कमी होण्यात मदत होते, त्ामुळे ओसीडी असलेल्या व्यक्ती ांची जीवन गुिवत्ता
सुधारते.
डीबीएस ही एक गांिीर सजिरी असल्याने त्ामधील धोके आर्ि त्ातून र्मळिारे लाि यार्वषयी
डॉक्टराांशी बोलिे आर्ि डीबीएस तुमच्यासाठी योग्य आहे याची खात्री करून घेिे खूप महत्त्वाचे आहे