जगातील आकाराने सर्वात मोठ्या पतंग्यां पैकी एक व निसर्गतःच अतिशय रेखीव सुंदर नक्षिकाम व मनमोहक रंग असलेला हा “टलास माॅथ” नावाने ओळखला जाणारा पतंगा उतेखोल माणगांव जलशुध्दीकेंद्रात
आढळुन आला आहे. त्याला अगदी जवळुन बघताना येथील कर्मचाऱ्यांना विशेष कुतुहल वाटल्याने त्यांनी जवळच राहणारे वन्यजीव अभ्यासक शंतनुला सांगितले असता त्याने शक्यतो रात्रीच दिव्यांचे प्रकाशाकडे आकर्षीत होणारे हे पतंगे क्वचितच दिवसा आढळतात मात्र सप्टेंबर महिन्यात प्रकर्षाने दिसतात.
हाच तो जगातील आकाराने सर्वात मोठ्या
पतंग्यांपैकी एक असलेला “टलास माॅथ” पतंगा दिसत आहे. (छायाचित्र : रविंद्र कुवेसकर उतेखोल माणगांव )