Home ताज्या बातम्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे घारापुरी बेटावर अन्नधान्याचे वाटप
जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त आज घारापुरी बेटावरील माझ्या आगरी-कोळी समाज बांधवांना अन्नधान्य किटचे वाटप केले. यावेळी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह के अर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री.राजू मुंबईकर, रमेश पाटील, उपसरपंच सचिन म्हात्रे, त्रिकाल पाटील, भरत पाटील, मीना भोईर, पल्लवी भोईर, गिरीश घरत, कृपेश भोईर, सखाराम घरत, संदीप पाटील, लवेश भोईर, नवनीत पाटील, अनिल घरत, संपेश पाटील, मिलन पाटील, सुदेश पाटील, हेमंत पवार, ओंकार म्हात्रे, सुनील वर्तक, माझे सहकारी मंगेश भोईर, शिवराज साखरे, सुजित गुळवे, अविनाश मकास, दर्शन कर्डीले, प्रदीप शेलार, प्रशांत मोरे, रोहन गावंड, नाचिकेत मने, संदेश मोहन तसेच श्री साई देवस्थान, वहाळ, केअर ऑफ नेचर संस्थेचे पदाधिकारी व घारापुरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.