0
182

माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी आणि परिवाराच्यावतीने गेली ६१ वर्षे पनवेलमध्ये गणोशोत्सव साजरा केला जात आहे. दरवर्षी दहा दिवस असणाऱ्या या गणपती उत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी कोळी परिवाराने त्यांचे उस्त्फुर्तपणे स्वागत केले.